शिका Share Market बद्दल आपल्या मराठी भाषेत
शिका Smart Investment Strategies – योग्य ज्ञान, शिस्त आणि रिस्क मॅनेजमेंटने दीर्घकाळात Wealth वाढवण्याची क्षमता निर्माण होते.
आता Job आणि Business सोबत Extra इनकम सुरु करा
हे वेबिनार पूर्णपणे शैक्षणिक उद्देशासाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या निश्चित परताव्याचे आश्वासन दिले जात नाही. गुंतवणूक निर्णय वैयक्तिक जोखमीच्या क्षमतेनुसार घ्यावेत.
- Live Webinar Details -

Date
16 Feb 2026

Time
08:15 PM

Location
Zoom

Language
Marathi & Hindi
या वेबिनार मध्ये आपण काय शिकणार आहोत!
स्टॉक मार्केटमध्ये सुरुवात करण्याचा शिक्षणाधारित आणि सोपा दृष्टिकोन अगदी शून्य अनुभव असलेल्या व्यक्तीसाठी.
कंपन्यांचे मूलभूत विश्लेषण कसे करावे
Stocks निवडताना लक्षात घ्यायचे 3 महत्त्वाचे निकष.
नवीन गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या सामान्य चुका आणि त्यापासून सावध राहण्याचे व्यावहारिक मार्ग. आर्थिक साक्षरतेतून दीर्घकालीन Wealth Journey कशी घडते याचे प्रॅक्टिकल मार्गदर्शन.
संतुलित व शिस्तबद्ध पद्धतीने दीर्घकालीन Portfolio तयार करण्याची संकल्पना.
मार्केटमध्ये चढ-उतार असताना गुंतवणूकदार कोणत्या risk-aware strategies वापरतात याची ओळख.
Trading आणि Investing मधील फरक तुमच्यासाठी योग्य दृष्टिकोन कसा निवडावा. Compounding, Asset Allocation आणि Risk Management यांचे मूलभूत मार्गदर्शन.
हा वेबिनार तुमच्यासाठी आहे जर तुम्ही…
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक सुरू करायची आहे, पण योग्य आणि जबाबदार सुरुवात कशी करावी हे समजून घ्यायचं आहे.
अफवा व टिप्सपेक्षा शिक्षणाधारित पद्धतीने गुंतवणूक शिकण्याची इच्छा ठेवता.
गुंतवणूक निर्णय स्वतः घेण्यासाठी आवश्यक मूलभूत ज्ञान आणि आत्मविश्वास वाढवू इच्छिता.
कंपन्यांचे विश्लेषण कसे करावे हे समजून घेऊन स्वतंत्र विचारक्षम गुंतवणूकदार बनू इच्छिता.
दीर्घकालीन Wealth Creation साठी discipline, risk management आणि planning शिकायचं आहे.
मार्केटमधील चढ-उतारात भावनिक निर्णय टाळून systematic approach समजून घ्यायचा आहे.
Meet Your Coach: Kalimm Shaikh

12 वर्षांहून अधिक शेअर मार्केटमधील अनुभव आणि अनेक व्यवसायांची पार्श्वभूमी असलेले कलिम शेख सर हे एक अनुभवी गुंतवणूकदार व प्रशिक्षक आहेत. त्यांचा प्रमुख उद्देश आहे – सामान्य माणसालाही आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सक्षम बनवणं.
KS Share Market Academy चे संस्थापक म्हणून, त्यांनी आतापर्यंत 1 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शेअर मार्केटच्या गुंतागुंतीच्या गोष्टी सहज समजावून दिल्या आहेत. हे विद्यार्थी केवळ भारतातील नाही, तर परदेशातून सुद्धा आहेत.
ते मार्केटमधील इन्सायडर ज्ञान, तसेच प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात – ज्या टॉप ट्रेडर्स रोज वापरतात आणि सतत यश मिळवत असतात.
जर तुम्हीही आत्मविश्वासाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक शिकायची आणि करायची इच्छा ठेवत असाल, तर कलिम सरांसारख्या अनुभवी मार्गदर्शकाकडून शिकणं हीच तुमच्यासाठी योग्य सुरुवात आहे.
Your New Transformation Is Waiting For You!
वेबिनार पूर्वी

गुंतवणूक करायची इच्छा आहे – पण पहिलं पाऊल कसं टाकायचं याबद्दल संभ्रम.
कोणताही Stock फक्त टिप्सवर घेऊ की अभ्यासावर याची स्पष्टता नाही.
पूर्वीचे निर्णय माहितीअभावी घेतले गेले त्यामुळे अनुभव चांगला नव्हता.
मार्केटबद्दल अर्धवट माहिती, अफवा आणि भीती यांचा प्रभाव.
गुंतवणुकीसाठी ठोस प्रक्रिया किंवा प्लॅन तयार नाही.
Risk Management म्हणजे नेमकं काय हे माहित नाही.
Trading आणि Investing मधला फरक न समजल्यामुळे गोंधळ.
माहितीचा ओव्हरलोड – पण योग्य दिशा मिळत नाही.
भावनिक निर्णयांमुळे आत्मविश्वास कमी झाला आहे.
वेबिनार नंतर

गुंतवणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक माहितीआधारित आणि आत्मविश्वासपूर्ण होतो.
स्वतः अभ्यास करून कंपन्या समजून घेण्याची मूलभूत क्षमता विकसित होते.
अफवा/टिप्सपेक्षा process-based decision making कडे वळण.
Stocks, मार्केट ट्रेंड्स आणि रिस्क यांची स्पष्ट व वास्तववादी समज तयार होते.
गुंतवणुकीसाठी स्वतःचा structured approach कसा तयार करायचा याची दिशा मिळते.
Risk Management आणि Asset Allocation यांचे महत्त्व समजते.
शिस्तबद्ध व दीर्घकालीन विचारसरणीची सुरुवात होते.
Trading vs Investing मधील फरक स्पष्ट होऊन योग्य पर्याय निवडण्याची क्षमता.
FAQs - Frequently Asked Questions
A: हा वेबिनार त्यांच्या साठी आहे,
जे शेअर मार्केटमध्ये सुरुवात करू इच्छितात
ज्यांनी याआधी नुकसान झेललं आहे आणि आता योग्य मार्गदर्शन हवं आहे
जे साईड इनकम शोधत आहेत
ज्यांना सुरक्षित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक शिकायची आहे
A: होय! हा वेबिनार अगदी नवशिक्यांसाठी डिझाइन केलेला आहे. तुम्ही शून्य ज्ञान असतानाही आत्मविश्वासाने गुंतवणूक शिकू शकता.
A: रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला वेबिनारची लिंक WhatsApp व Email द्वारे पाठवली जाईल.
A: पूर्ण वेबिनार सोप्या आणि समजण्यासारख्या हिंदी व मराठीत होणार आहे.
This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools, or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction, and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies, and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.
स्टॉक मार्केट मध्ये प्रॉफिट बनवायला शिका आपल्या मराठी भाषेत!
We HATE spam. Your contact details are 100% secure